आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss India World 2014 Kyal Rana Accused Of Plagiarism In Praising Narendra Modi\'s Victory

शब्दांची चोरी करून मिस इंडिया वर्ल्ड कोयला राणाची मोदींवर स्तुतीसुमने?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: मिस इंडिया वर्ल्ड कोयल राणाने नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करण्यासाठी शब्दांची चोरी केली? असा प्रश्न यासाठी उपस्थित झाला कारण, राणाच्या स्तुतीसुमनांमध्ये जे शब्द वर्तमानपत्रात छापलेले आहेत जळपास तेच शब्द यापूर्वी एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापले आहेत.
इंग्रजी वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडियाने भारतीय सौंदर्यवतींना मोदी सरकारकडून काय अपेक्षा आहेत? असे विचारले असता. याविषयी कोयल राणाने केलेल्या वक्तव्यामध्ये लिहीले- ''Mr Modi's victory has disproved an article of political faith from the past three decades: that India's messy democracy, cursed by strong regional and caste-based parties, could produce only fragmented outcomes and weak coalition governments. This victory should mean stable, decisive and predictable rule.'' वर्तमानपत्राने 26 मे रोजी राणाचे हे वक्तव्य छापले.
परंतु 24 मे रोजी इंग्रजी वर्तमानपत्र 'द इकोनॉमिस्ट'मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे आकलन करून एका लेखामध्ये लिहीण्यात आले होते, “Mr Modi’s victory has disproved an article of political faith from the past three decades: that India’s messy democracy, cursed by strong regional and caste-based parties, could produce only fragmented outcomes and weak coalition governments. This, the clearest result since 1984, should mean stable, decisive and predictable rule.”
वाचा सोशल साइट्सवर कोयल राणावर कशी उडाली खिल्ली!