आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Sofia Hayat Goes Nude For Cricketer Rohit Sharma

कुणी क्रिकेटर तर कुणी राजकीय नेत्यांसाठी, सोफियासह या मॉडेल झाल्या आहेत विवस्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर रोहित शर्माने व्दिशतक केल्यानंतर ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयातन आपला न्यूड फोटो टि्वटरवर पोस्ट केला आहे. हा फोटो तिने रोहित शर्मासाठी पोस्ट केला आहे.
फोटो पोस्ट करून सोफियाने लिहिले, 'माझा न्यूड फोटो रोहित शर्माला त्याच्या ऐतिहासिक धावांसाठी डेडिकेट करत आहे. वेल डन रोहित... हा फोटो तुझ्यासाठी...भारतासाठी हा अभिमानाचा दिवस आहे.'
एखादी मॉडेल क्रिकेटरसाठी न्यूड होणे पहिलीच घटना नाहीये. यापूर्वी पुनम पांडेसुध्दा टीम इंडियाच्या विजयावर न्यूड झाली होती. तिच्या या कृत्याने खळबळ माजली होती. न्यूड होण्यात इतर मॉडेल्सचासुध्दा सामावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्य७ राहूल गांधी यांच्यासाठी दोन मॉडेल निवस्त्र झाल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या मॉडेल मॉडेल कुणासाठी झाल्या विवस्त्र...