आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक दृश्यांना मोहन जोशींचा नकार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यजगतात वेगळे स्थान निर्माण करणार्‍या मोहन जोशी यांनी आगामी ‘कॅपेचिनो’ चित्रपटात वर्षा उसगावकरबरोबर रोमँटिक दृश्य करण्यास नकार दिल्याने निर्माता-दिग्दर्शकासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु दिग्दर्शकाने शक्कल लढवत ही रोमँटिक दृश्ये चित्रित केली. ही दृश्ये उत्कृष्ट झाल्याची माहिती दिग्दर्शक शिव कदम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

या चित्रपटाविषयी काय म्हणाले दिग्दर्शक शिव कदम, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...