('बजरंगी भाईजान'च्या सेटवर माकडाला बिस्किट खाऊ घालताना सलमान)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता
सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' या आमागी सिनेमाचे एक छायाचित्रे सध्या बरेच चर्चेत आले आहे. या छायाचित्रात सलमान एका माकडाला बिस्किट खाऊ घालताना दिसत आहे.
हा फोटो एका मंदिराच्या जवळ फिल्म शूटिंगदरम्याचा आहे. कदाचित हादेखील सिनेमा एक भाग असू शकतो. या सिनेमात
सलमान खानसोबत
करीना कपूर खानसुध्दा दिसत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन 'एक था टायगर' आणि 'न्यूयॉर्क' फेम कबीर खान करत आहे. 16 जुलै 2015 रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बजरंगी भाईजान'च्या सेटवर घेण्यात आलेली छायाचित्रे...