आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MONSOON SPL : नवचैतन्य निर्माण करणारा हवाहवासा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉन्सून स्पेशलच्या आजच्या सदरात छोट्या आणि मोठ्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान ओल्याचिंब पावसासंदर्भातील तिचे अनुभव आपल्याबरोबर शेअर करत आहे. तेजश्रीला आपण 'झेंडा', 'शर्यत' या मराठी सिनेमांमध्ये मोठ्या पडद्यावर बघितले आहे. छोट्या पडद्यावरील 'लेक लाडकी या घरची' आणि 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकांमधूनसुद्धा तेजश्री घराघरांत पोहोचली आहे.

चला तर मग काय म्हणतेय तेजश्री पावसाविषयी जाणून घेऊयात...