आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Special Interview Actor Chinmay Udgirkar

MONSOON SPL: पाऊस म्हणजे धम्माल, रोमान्स आणि नॉस्टेल्जिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकापेक्षा एक सरस उपमा वेड्या पावसाला दिल्या जातात. पाऊस असतोच तसा, अगदी स्पेशल. पाऊस हा एक वेगळा, भन्नाट अनुभव घेऊन येतो. मराठी कलाकारांसाठीही पाऊस काहीसा स्पेशल असतो. त्यांना पाऊस मनापासून आवडतो. तळहातावर पावसाचे थेंब झेलण्याचं, पावसाचा गारवा मनात साठविण्याचं आणि पावसाच्या धारांमध्ये मनसोक्त भिजण्याचं त्यांनाही अफलातून वेड असतं...

आज 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेतील सगळ्यांचा लाडका श्रेयस अर्थातच अभिनेता चिन्मय उदगीरकर त्याला हवाहव्याशा पावसाबद्दल सांगतोय..