आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monsoon Special Interview Actor Makarand Anaspure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MONSOON SPL : पावसाने केलेली फजिती आणि मी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा ऋतू म्हणजे पावसाळा. पाऊस म्हटला की आपण सगळेच मजामस्तीच्या मूडमध्ये येतो. सगळीकडे हिरवेगार वातावरण तयार झालेले असते. अशात आपले सेलिब्रिटी पाऊस कसा एन्जॉय करतात. त्यांना पावसाळ्यात कुठे सुटी घालवायला आवडतं. शिवाय काय खायला आवडतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या कलाकारांनी पावसाळ्यातील त्यांची एक खास आठवणही आमच्याबरोबर शेअर केली आहे.

आमच्या MONSOON SPL या सिरीजमध्ये अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी त्यांचे पावसाळ्यातील अनुभव आणि गंमतीजमती आमच्याबरोबर शेअर केल्या आहेत.