आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Special Interview Actress Amruta Khanvilkar

Monsoon Spl: लोणावळ्यातून परतीचा प्रवास म्हणजे व्वा क्या बात है!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'झी इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या टॅलेंट शोमधून मराठी सिनेसृष्टीला मिळालेला गोड चेहरा म्हणजे अमृता खानविलकर. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृताला ओळखलं जातं. मराठीबरोबरच हिंदीतही अमृताने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
आजच्या मॉन्सून स्पेशलच्या सदरात अमृताने पावसाळ्यातील गंमती-जंमती आणि तिचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आहेत.
काय म्हणतेय अमृता जाणून घेऊया तिच्याच शब्दांत...