आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monsoon Special Interview Actress And Singer Ketaki Mategaonkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MONSOON SPL : पावसातील संगीत ‘शाळेचा’ वेगळाच अनुभव !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाऊस सुरू झाला, की कामात कितीही बिझी असलेले सेलिब्रिटी त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी नेहमीच तयार असतात. या ऋतूत कुणाला कांदाभजी आठवते, तर कुणाला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी केलेली सैर आठवते. मात्र आज जी अभिनेत्री पावसाच्या आठवणींना उजाळा देणारेय तिला पावसाच्या साथीनं रियाजाला बसावंसं आठवतं. आम्ही बोलतोय ते गायिका आणि अभिनेत्री असलेल्या केतकी माटेगावकरविषयी. मान्सून स्पेशलच्या आजच्या सदरात केतकी सांगतेय पावसातील तिच्या सुरेल अनुभवांविषयी..