आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MONSOON SPL: \'कोंबडी पळाली\' फेम क्रांती पावसाच्या प्रेमात...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांती रेडकरने मराठी रंगभूमीवरुन अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या अभिनयाने क्रांतीने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.

मॉन्सून स्पेशलच्या आजच्या सदरात क्रांती आपल्याला सांगतेय तिचे ओल्या पावसातील अनुभव...