आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monsoon Special Interview Actress Meeta Sawarkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MONSOON SPL:रिमझिम पावसांत हवाहवासा वाटतो सर्वत्र दरवळणारा गंध मातीचा...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाहिरात विश्वातील प्रसिद्ध मराठी चेहरा म्हणजे मीता सावरकर. शंभरहून अधिक जाहिरातीत मीता झळकली आहे.
बीएस्सी झाल्यानंतर मीताने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि बघता बघता मीता जाहिरातींमधला फेवरेट फेस ठरली. जाहिरात क्षेत्रात यशोशिखर गाठल्यानंतर मीतानं मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं आहे. 'पांगिरा' आणि 'भारतीय' हे मीताचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

आज मॉन्सून स्पेशलच्या खास भागात मीता सांगतेय तिला आवडणा-या पावसाबद्दल...