आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Special Interview Actress Prarthana Behare

MONSOON SPL : पाऊस म्हणजे रोमान्स, आनंद आणि आराम !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका वृत्तवाहिनीची रिपोर्टर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारी आणि आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा म्हणून नावारुपास आलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रार्थना तशी आपल्या परिचयाची आहे. अलीकडेच तिचा 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' हा सिनेमा रिलीज झाला. आता लवकरच प्रार्थना 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय.

मॉन्सून स्पेशलच्या खास सदरात प्रार्थनाने तिचे पावसाळ्याती अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आहेत.