आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MONSOON SPL: पावसात, रिचा बावरी... बावरी.... रिचा ही बावरी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कामात सतत बिझी असलेले सेलिब्रिटी पाऊस सुरु झाला, की त्याच्या सरी हातावर झेलण्यासाठी, त्या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. कारण पाऊस असतोच तसा वेड लावणारा. आजच्या सदरात वेडावून टाकणा-या पावसाविषयी सांगतेय हिंदीकडून मराठी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेणारी अभिनेत्री रिचा परियल्ली.

'ऑन ड्युटी 24 तास' आणि 'दुनियादारी' या मराठी सिनेमांमध्ये रिचा मोठ्या पडद्यावर झळकली आहे. शिवाय कुलवधू, लेक लाडकी या घरची, चार दिवस सासूचे, पिंजरा, राधा ही बावरी या मालिकांमधूनही रिचा घरांघरात पोहोचली आहे.