आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moomba Queen And King: Pallavi Sharda And Shane Warne

PHOTOS: शेन वार्नची 'क्वीन' बनली ही अभिनेत्री, रणबीरसोबत केले आहे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- शेन वार्न आणि पल्लवी शारदा)
मुंबई- अभिनेत्री पल्लवी शारदा सध्या मेलबर्नमध्ये आहे. ती मेलबर्नमध्ये चालू असलेल्या मुम्बा फेस्टिव्हलमध्ये सामील झाली आहे. फेस्टिव्हलमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि लेग स्पिनर शेन वार्नसुध्दा उपस्थित आहेत.
शारदाचा जन्म ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये झाला. त्यामुळे तिला ऑस्ट्रेलियाशी थोडी जवळीक आहे. ती यावेळी मस्तीभ-या अंदाजात दिसली. तिने मुम्बा क्वीनचे किताब आपल्या नावी केला. दुसरीकडे शेन वार्नला मुम्बा किंगचा सन्मान देण्यात आला. या निमित्त त्यांनी पल्लवीसोबत बरेच फोटो काढले. फेस्टिव्हलदरम्यानसुध्दा सर्वजण क्रिकेटसुध्दा खेळले. पल्लवी अलीकडे आयुष्मान खुराणासोबत 'हवाईजादा' सिनेमात दिसली. यापूर्वी ती रणबीर कपूरच्या 'बेशर्म'मध्ये झळकली होती.
पल्लवीने मुम्मा सन्मान मिळाल्यानंतर टि्वट केले, "An honour to be the Queen of Moomba! Had a fabulous launch today with @LordMayorMelb and my King - @ShaneWarne!"
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फेस्टिव्हलदरम्यान पल्लवी शारदा आणि शेनवार्नचे फोटो...