आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Captivating Dresses From The 2014 Cannes Film Festival

Cannes 2014मध्ये हे स्टाइलिश ड्रेसेस परिधान करून चर्चेत राहिल्या स्टार्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिष्ठीत कान फिल्म फेस्टिव्हलचा समोरोह झाला आहे. मात्र त्याची चर्चा अद्याप होतच आहे. कानमध्ये जगभरातील अभिनेत्रींनी परिधान केलेले ड्रेसेस सर्वात जास्त चर्चेत राहतात. यावर्षीसुध्दा अनेक स्टार्सनी एकापेक्षा एक स्टाइलिश ड्रेसेस परिधान करून रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला.
यामध्ये ऐश्वर्या राय, सोनम कपूर, निकोल किडमॅनसारख्या अभिनेत्रीं सामील आहेत. मोठ-मोठ्या फॅशन डिझाइनर्सची नजरसुध्दा येथील अभिनेत्रींच्या ड्रेसेसवर आणि लूकवर असते.
67व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या सातव्या दिवशी जेव्हा ऐश्वर्या गोल्डन फिश अवतारात आली तेव्हा पती अभिषेक बच्चनसह सर्वांच्या नजरा तिच्यावरच टिकून होत्या. ऐश्वर्या रेड कार्पेटवर गोल्डन Roberto Cavalli स्ट्रेपलेस gownमध्ये दिसली. तिच्या या गाऊनचे डिझाइन फिश आकारामध्ये होते. त्यामध्ये ऐश्वर्या एका जलपरीप्रमाणे दिसत होती.
यापूर्वी ऐश्वर्या तौथ्या दिवशी Roberto Cavalli सूट आणि जॅकेटच्या लूकमध्ये दिसली होती. रेड कार्पेटवर दुस-यांदा ऐश्वर्या पांढ-या-सिल्वर Roberto Cavalli गाऊनमध्ये दिसली. 'द सर्च' सिनेमाच्या प्रिमिअरवेळी ऐश्वर्याने माध्यमांना नवीन पोझ दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये परिधान केलेल्या स्टाइलिश ड्रेसेसमधील अभिनेत्रींची छायाचित्रे...