आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Watched Bollywood Movies Trailer On Youtube

कोट्यवधी लोकांनी पाहिले आहेत हे व्हिडिओ, तुम्हीही जाणून घ्या कोणते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन सिनेमा म्हणजे आपल्याला त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सूकता असते. अलीकडे सनी लिओनीच्या 'एक पहिली लीला' सिनेमाचा रिलीज झाल्यानंतर तोही ब-याच लोकांनी पाहिला. या ट्रेलरला जवळपास 8 लाख लोकांनी पाहिले आहे. अर्थातच हा ट्रेलर 8,389,377 वेळा पाहिल्या गेला आहे.
सनी या ट्रेलरमध्ये खूप बोल्ड दिसतेय. तिने 100 लीटर दूधाने अंघोळसुध्दा केली आहे. कदाचित या कारणानेच का होऊना पण हा व्हिडिओ इतक्या वेळा पाहण्यात आला असावा.
केवळ सनी लिओनीच्या 'एक पहिली लीला' सिनेमाचा ट्रेलर नव्हे, यापूर्वीही अनेक सिनेमांचे ट्रेलर लाखो लोकांनी पाहिले आहेत. या पॅकेजच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला त्याच सिनेमांविषयी सांगत आहोत, ज्यांचे ट्रेलर सर्वाधिक सर्च झाले आणि पाहिल्या गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या सिनेमाचा ट्रेलर किती वेळा आणि किती लोकांनी पाहिला...