आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछायाचित्रांमध्ये दिसणा-या या आई-मुली एका खास कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. चॅटल मार्शल आणि त्यांच्या चार मुलींना आत्तापर्यंत १३ वेळा ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली आहे.
तब्बल १३ वेळा ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करुन घेणारे मार्शल कुटुंब ब्रिटेनमधले पहिले कुटुंब ठरले आहे. आता धाकटी मुलगी ब्रिटनीनेही ही सर्जरी करावी अशी आई चॅटल मार्शलची इच्छा आहे. ५३ वर्षीय चॅटल मार्शलने ३२ जीजीची साईज मिळवण्यासाठी आत्तापर्यंत चार वेळा सर्जरी करुन घेतली आहे.
मुलगी एम्मा (३० वर्षे)ने ३२ जीजीचा साईज मिळवण्यासाठी तीन वेळा आणि २१ वर्षीय रिप्लेने दोन वेळा ही सर्जरी केली आहे. तर २७ वर्षीय टेरीने तीनवेळा आणि २६ वर्षीय टाराने हीच सर्जरी दोन वेळा करुन घेतली आहे.
या आई-मुलींनी १३ ब्रेस्ट इम्प्लांट ऑपरेशनदरम्यान जवळजवळ ३ लीटर सिलिकॉन आपल्या ब्रेस्टमध्ये टाकले आहे. या कुटुंबात फक्त एकच मुलगी अशी आहे जीचे ब्रेस्ट नॅचरल आहे. ती म्हणजे स्कूलगर्ल ब्रिटनी. मात्र वयाच्या १८व्या वर्षी ब्रिटनीनेसुद्धा हे ऑपरेशन करुन घ्यावे यावर आई चॅटल भर देत आहे.
छायाचित्रांमध्ये पाहा, १३ ऑपरेशन करुन घेणारी मार्शल फॅमिली...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.