आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूनमची जादू धोनीवर देखील ; धोनीने दिले छायाचित्राला 'स्पाइसी' नाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला देखील किंगफिशर मॉडेल पूनम पांडेचे न्यूड छायाचित्र बहुदा आवडले असावे म्हणूनच त्याने त्या छायाचित्रांना 'स्पाइसी' नाव देवून संबोधले आहे.
नुकतेच धोनीला पूनमच्या न्यूड छायाचित्रांबद्दल विचारले असता हसत- हसत त्याने सांगितले की, कधी कधी स्पाइसी होण गरजेच असते. यानंतर या विषयावर धोनीने जास्त टिपणी करण टाळल. पण इशार्‍यांनी त्याने हे तर नक्कीच स्पष्ट केल की, त्याला देखील पूनम पांडेचा न्यूड अँक्ट मनाला भावला आहे.
PHOTOS : पूनम पांडेची \'फुल ड्रेस अदा\'
पूनम झाली न्यूड, कोलकाता संघाला विजयाची भेट! (फोटोफिचर)
पूनम पांडे आता झाली सेक्स गुरु