आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनमधील इस्ट मिडलॅंडस येथील नॉटिंघम भागात तेथील लोकांना असे एक चित्र पाहायला मिळाले ज्यामुळे ते चकीत झाले. त्याचे झाले असे की, सिटी सेंटर ऑफिसच्या इमारतीत एक कपल सेक्स करीत होते. मात्र त्यावेळी ते खिडकी बंद करण्यास विसरले. त्यामुळे त्यांच्या समोरील बिल्डिंगमधील एका व्यक्तीने त्यांची करामत कॅमे-यात कैद करुन टाकली.
'डेली मेल' या वृत्रपत्राने प्रत्यक्षदर्शिचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, त्याच इमारतीतील अनेक लोक या कपलचा सेक्स सीन पाहत बसले होते. प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या व्यक्तीने सांगितले की, संबंधित मुलीने ऑफिसमध्ये पोहचल्या पोहचल्या कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात हे कपल सेक्स करण्यात मश्गुल झाले.
प्रत्यक्षदर्शीने या जोडीच्या सेक्सचा तब्बल २० मिनिटांचा व्हिडिओ शुट केला. मात्र हे जोडी एवढी एकमेंकात गुरफटली होती त्यांना जराही भान राहिले नाही आपल्या ऑफिसची खिडकी उघडी आहे. तसेच समोरील इमारतीतून अनेक लोक आपल्याकडे पाहत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.