आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नादान परिंदे'च्या स्क्रिनिंग-लाँच पार्टीत पोहोचले स्टार्स, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नादान परिंदे' कधीच घरी परतत नाहीत. याच परिंद्यांची कहाणी मानवी आयुष्याशी जोडून दिग्दर्शिक इम्तियाज अलीने 'नादान परिंदे' हा शो निर्मित केला आहे. हा शो मोहालीच्या जवळील खरडमध्ये शुट करण्यात आला आहे. येत्या सोमवारी रात्री 9वाजता लाइफ ओके चॅनलवर या शोचे पहिले टेलिकास्ट केले जाणार आहे. यानिमित्त शोची लाँचिंग पार्टी सेक्टर- 17, बज लाउंजमध्ये आयोजित करण्यात आली होती.
कास्ट आणि क्रू-मेंबर्ससाठी या शोची विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. शोच्या सदस्यपासून ते प्रॉडक्शन टीमच्या मेंबर्सपर्यंत सर्वजण या पार्टीत सहभागी झाले होते. शोची स्क्रिनिंग जवळपास आर्धा तासांची होती. त्यानंतर लाँचचा केक कापण्यात आला. डीजेच्या म्यूझिकवर सर्वांनी डान्स करून धमाल केली. तुम्हीही बघू शकता या पार्टीची खास झलक. शोमध्ये अभिनेता गुल्की जोशी, निखिल चड्डा, तनुश्री कौशल, करम राजपाल यांच्या मुख्य भूमिका आहेत.
वरील छायाचित्रात दिग्दर्शक इम्तियाज अली आपली पत्नी आणि मुलासोबत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'नादान परिंदे'च्या स्क्रिनिंग लाँचच्या पार्टीचे खास छायाचित्रे...