आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nargis Fakhri Launches Portico Mission Home Fashion

इव्हेंटमध्ये दिसले 'रॉकस्टार गर्ल'चे Different Expressions, पाहा तिचा खास लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री नर्गिस फाखरी)
मुंबई: अभिनेत्री नर्गिस फाखरी सोमवारी (4 ऑगस्ट) एका लाँचिंग इव्हेंटमध्ये सामील झाली होती. या इव्हेंटचे आयोजन पोर्टिको न्यू यॉर्कने केले होते. पोर्टिको एक होम फॅशन प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी आहे. या इव्हेंटचे नाव 'मिशन होम फॅशन' ठेवण्यात आले होते.
नर्गिस या इव्हेंटमध्ये पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. तिने गळ्यात फॅशनेबल गोल्ड नेकलेस घातलेले होते. तसेच, तिच्या हाताच्या बोटांमध्ये अंगठी दिसून आली. इव्हेंटदरम्यान या सुंदर बालाचे अनेक हावभाव पाहायला मिळाले. नर्गिस 'किक'च्या 'यार ना मिले' या स्पेशल अपीयरेंसमध्ये दिसली होती.
पुढील वर्षी (2015) नर्गिस हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिचा 'स्पाय' (Spy) हा पहिला हॉलिवूड सिनेमा येणार आहे. सिनेमाचे शूटिंग सध्या सुरु आहे.
पोर्टिको न्यू यॉर्क इव्हेंटमध्ये नर्गिसचे दिसलेले विविध हावभाव पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...