आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nargis,Alia Bhatt,Siddharth And Many More At The 60th Filmfare Awards

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

60th FILMFARE AWARDS: रेड कार्पेटवर अवतरले तारांगण, पाहा सेलेब्सचा दिलखेचक अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- श्रद्धा कपूर, सनी लियोनी, रेखा, इलियाना डिक्रूज)
मुंबई- शनिवारी अंधेरीतील यशराज स्टुडिओत बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. निमित्त होते बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या 60व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे.
या सोहळ्यात रेखा, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, वरुण धवन, रमेश सिप्पी, तापसी पन्नू, माधुरी दीक्षित नेने, मनीषा कोइराला, रिचा चढ्डा, विद्या बालन,आलिया भट्ट, काजोल, दिव्या दत्ता, देबिना बॅनर्जी, सनी लिओनी, गोहर खान, नेहा धूपिया, सलमान खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, अंकित चौधरी, रमेश सिप्पी, मुकेश भट्ट, चंकी पांडे, शंकर महादेवन, कबीर बेदी, गुरमीत चौधरी, जॅकी भगनानी, मनीष मल्होत्रासह अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले होते.
यावेळी कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळाला. अनेक अभिनेत्री ब्लॅक आउटफिटमध्ये सोहळ्यात पोहोचल्या होत्या. तर अभिनेत्री रेखा आणि विद्या बालन साडीत दिसल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे....