आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B’day Spl: नसीरुद्दीन यांनी स्वत:पेक्षा 13 वर्षांनी लहान गुजराती तरुणीशी केले होते दुसरे लग्न!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नसरुद्दीन शाह पत्नी रत्ना पाठकसह
अहमदाबाद: बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचे नाव येताच एक साध्या आणि आकर्षक व्यक्तीमत्वाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा चेहरा जरी असाधारण असला तरी प्रतिमा मात्र अतुलनीय आहे. हिंदी सिनेमामध्ये त्यांचे योगदान वाखण्याजोगे आहे. बॉलिवूडच्या या उत्कृष्ट कलाकारचा आज 64वा वाढदिवस आहे.
नसीरुद्दीन शाह यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये 20 जुलै 1963 रोजी झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नसीर यांनी अलीगढच्या विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचे धडे घेतल्यानंतर नसीर यांनी हिंदी सिनेमाकडे कल वाढवला.
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर नसीर यांनी गुजरातच्या रत्ना पाठक यांच्याशी दुसरा विवाह केला. रत्ना गुजरातच्या प्रसिध्द अभिनेत्री दीना पाठक यांची मुलगी आहे. गुजरातचे जावई बनलेले नसीर दुस-या लग्नाच्यावेळी एका मुलीचे वडील होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा नसीरुद्दीन शाह यांच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी...