आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 44 सिनेमांच्या नावाचे एक गाणे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक नवनवीन आयडिया लढवत असतात. अशीच एक आगळीवेगळी आयडिया आगामी 'नवरा माझा भवरा' या सिनेमाच्या टीमने शोधून काढली आहे. या सिनेमातील एका गाण्यात तब्बल 44 सिनेमांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. हा फंडा काही वर्षांपूर्वी हिंदीत वापरण्यात आला होता. कमल हसन यांच्या 'एक दुजे के लिए' या सिनेमातील 'मेरे जीवनसाथी...' या गाण्यात हिंदी सिनेमांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.

'नवरा माझा भवरा' या सिनेमातील या खास गाण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...