आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बॉलिवूडची नवी बबली गर्ल नाझिया हुसेन...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेनेलिया डिसुजानंतर परिणीनी चोप्राला बॉलिवुडमध्ये बबली गर्ल म्हणून इमेज आहे. मात्र आता हा टॅग या दोघींकडून खेचून घ्यायला एक नवा चेहरा इंडस्ट्रीत दाखल होतोय आणि हा नवा चेहरा आहे नाझिया हुसेन. सध्या नाझियाच्या नावाची खूप चर्चा आहे. या चर्चेमागे एक खास कारण आहे.
हे कारण म्हणजे नाझिया संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तची पुतणी आहे.
आगामी 'ये जो मोहोब्बत है' या चित्रपटात नाझिया झळकणार आहे. अँक्टिंग स्कूलमधून बाहेर पडल्यावर सहा-सात महिने नाझियाने स्ट्रगल केले. ब-याच मेहनतीनंतर नाझियाला 'ये जो मोहोब्बत है' ही बड्या बॅनरची फिल्म मिळाली. रोमियो ज्युलिएटच्या प्रेमकहाणीवर आधारित असलेल्या या सिनेमात नाझिया लीड रोलमध्ये दिसणार आहे.
पाहा, नवी बबली गर्ल नाझियाची ही खास छायाचित्रे...