आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neha Dhupia, Sunil Shetty Attend Producer’S Daughter’S Wedding

निर्मात्याच्या मुलीला आशिर्वाद देण्यासाठी पोहोचले बी-टाऊन CELEBS, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अतिन (नवदेव) आणि ललिता (नववधू)सोबत प्राची देसाई आणि नेहा धूपिया)
मुंबई- निर्माता कृष्णा चौधरीची मुलगी ललिता शुक्रवारी (13 फेब्रुवारी) लग्नगाठीत अडकली. या लग्नात अभिनेत्री नेहा धूपिया, प्राची देसाई, सुनील शेट्टीसह बॉलिवूड सेलेब्स सामील झाले होते. हे लग्न दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये झाले.
लग्नात नेहा धूपिया ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसली, तिने Raw Mango कलेक्शनची ब्लू साडी नेसलेली होती आणि अनमोल ब्रँड ज्वेलरी घातलेली होती. तसेच, प्राची SVA फुल स्लीव्ह मरून गाऊनमध्ये सुंदर दिसत होती. सुनील शेट्टीने ब्लॅक सूट परिधान केलेला होता. सोबतच आदित्य पांचोली, गोविंदासह अनेक सेलेब्स लग्नात पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निर्मात्याच्या मुलीच्या लग्नात सामील झालेल्या सेलेब्सचे फोटो...