आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neha Dhupia, Sunil Shetty Attend Producer’S Daughter’S Wedding

निर्मात्याच्या मुलीच्या लग्नात पोहोचले बॉलिवूड सेलिब्रिटी, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(यतिन (वर) आणि ललिता (वधू) यांच्यासोबत प्राची देसाई आणि नेहा धुपिया)
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते कृष्णा चौधरी यांची मुलगी ललिता शुक्रवारी लग्नगाठीत अडकली. या लग्नात अभिनेत्री प्राची देसाई, नेहा धुपिया, सुनील शेट्टी, गोविंदासह बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
लग्नात नेहा धुपिया ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसली. तर प्राची देसाई लाँग गाऊनमध्ये लग्नात पोहोचली होती. सुनील शेट्टी ब्लॅक सूटमध्ये होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लग्नात पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास झलक..