आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOLD PICS: बॅकलेस होऊन नेहा धुपियाने दिले हॉट पोज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जुली' आणि 'शीशा' यांसारख्या बोल्ड चित्रपटांमध्ये अभिनय करणारी नेहा धुपिया सध्या एका बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नेहाने मॅक्सिम मॅग्झिनच्या जुलै महिन्याच्या अंकासाठी एक हॉट फोटोशूट केले आहे.पाहा, नेहाच्या या सेक्सी फोटोशूटची ही खास झलक...