आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घूर घूर के' गाण्यात दिसणार नेहाचा बोल्ड अंदाज, दिग्गज अभिनेत्रींच्या लूकची करणार कॉपी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडमध्ये जूली नावाने प्रसिध्द झालेली अभिनेत्री नेहा धूपिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहा चाहत्यांना एका सरप्राइज देणार आहे. 'इक्कीस तोपो की सलामी' सिनेमात नेहा 'घूर घूर के...' या गाण्यात नेहा बिनधास्त आणि हॉट लूकमध्ये दिसणार आहे.
या गाण्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, जीनत आमन आणि हेलन यांची कॉपी करताना दिसते. नेहाच्या वतीने हा दिग्गज अभिनेत्रींना ही एक ट्रिब्यूट आहे. हे गाणे पोनी वर्माने कोरिओग्राफ केले आहे.
या गाण्यात नेहाच्या अदा पाहून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धूम घालणार असल्याचे दिसते. हा सिनेमा 10 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिग्गज अभिनेत्रींच्या लूकमध्ये कशी दिसतेय नेहा...