Home | Top Story | new entry : diana penty in imtiaz ali's new film cocktail

NEW ENTRY: ही हॉट युवती करणार दीपिका पदुकोणची सुटी !

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 18, 2012, 10:20 AM IST

इम्तियाज अलीच्या आगामी 'कॉकटेल' या सिनेमात एक नवा चेहरा झळकणार आहे.

 • new entry : diana penty in imtiaz ali's new film cocktail

  दिग्दर्शक इम्तियाज अली आपल्या चित्रपटात नेहमीच नवीन चेह-यांना संधी देत असतो. 'लव आज कल' या चित्रपटात जिसेल मोंटियारो, 'रॉकस्टार' सिनेमात नर्गिस फखरी यांना इम्तियाजने संधी दिली होती. आता त्याच्या आगामी 'कॉकटेल' या सिनेमातही एक नवा चेहरा झळकणार आहे. या नवोदित अभिनेत्रीचे नाव आहे डायना पेंटी.
  २५ वर्षीय डायना पेंटी हे मॉडेलिंग जगतातले प्रसिद्ध नाव आहे. 'कॉकटेल' या सिनेमात ती दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांच्यासोबत आपला जलवा दाखवणार आहे. सध्या 'कॉकटेल'ची गाणी आणि प्रोमोज धूम करत आहे. विशेषतः डायनावर चित्रीत झालेले बंधू हे गाणे जबरदस्त हिट झाले आहे.
  प्रेक्षकांना डायनाचा स्वीट लूक आवडतोय. आता आपल्या लूकमुळे डायना चित्रपटात दीपिकाला साईडलाईन करणार का याचीच चर्चा रंगत आहे. १५ जुलै २०१२ला हा सिनेमा रिलीज आहे.
  पाहा, हॉट डायनाची झलक या छायाचित्रांमध्ये.

Trending