आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपूर किंवा खान घराणेच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये ही कुटुंबेदेखील करतायेत यशस्वी वाटचाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: परिणीती, प्रियांका आणि मीरा चोप्रा)
मुंबई - बॉलिवूडमध्ये घराणेशाहीची परंपरा चालत आली आहे. येथील काही कुटुंबांच्या अनेक पिढ्या फिल्म इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो कपूर घराण्याचा. हे कुटुंब फिल्म इंडस्ट्रीच्या अगदी सुरुवातीपासून येथे कार्यरत आहे.
याशिवाय बच्चन, देओल, खान, पतौडी, भट्ट, अख्तर, जोहरसह काही कुटुंबांनी बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून स्वतःचे वेगळे स्थान कायम ठेवले आहे. मात्र काही कुटुंब अशी आहेत, जी येथे आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
उदाहरण घ्यायचे झाल्यास चोप्रा कुटुंब. चोप्रा कुटुंबातील प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठले आहे. तिच्या पाठोपाठ तिची चुलत बहीण परिणीती चोप्रानेदेखील फिल्मी इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या दोघींची आणखी एक चुलत बहीण मीरा चोप्रासुद्धा दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
स्टार परिवार सीरिजच्या अंतर्गत divyamarathi.com तुम्हाला अशाच काही कुटुंबांविषयी सांगत आहोत...