आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Photo Of Aaradhya Bachchan With Cousin Vihaan

NEW PHOTO: मामेभावासोबत दिसली अमिताभ बच्चन यांची नात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आराध्या बच्चन कजिन विहानसोबत)
मुंबई- नुकतेच माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याचे काही नवीन फोटो समोर आले. त्यामध्ये ती कजिन विहानसोबत दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोमध्ये आराध्याने आपला आवडता गुलाबी रंग सोडून दुस-या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. विहान, ऐश्वर्याचा भाऊ आदित्य रॉयचा मुलगा आहे. दोघांचे वय जवळपास सामानच आहे.
यापूर्वीसुध्दा आराध्याचे अनेक फोटो माध्यमांमध्ये आले आहेत. कधी ती आपल्या आईसोबत एअरपोर्टवर तर कधी पब्लिक इव्हेंट्समध्ये दिसली तर कधी आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळताना दिसली. आराध्या आपल्या बर्थडेवेळी अभिषेक बच्चनच्या कुशीत आणि कुटुंबीयांसोबत फोटो काढताना दिसली. मागील वर्षी डिसेंबरमध्ये विहानसोबत आराध्याचा एक फोटो समोर आला होता. त्यामध्ये ती घरात बसलेली दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मागील काही दिवसांत समोर आलेली छायाचित्रे...