आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Still Of SRK From Upcoming Bollywood Movie Happy New Year

'हॅपी न्यू इयर'चे नवीन पोस्टर रिलीज, पाहा शाहरुखचा LOOK

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हॅपी न्यू ईयर'च्या पोस्टरमध्ये शाहरुख खान)
मुंबईः शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये शाहरुखचा रफ लूक बघायला मिळतोय. सोबतच त्याचे सिनेमातील नाव चार्ली हे या पोस्टरवर हायलाइट करण्यात आले आहे.
'हॅपी न्यू इयर' हा सिनेमा यावर्षी दीवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहरुख आणि दीपिकासोबत अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इराणी आणि विवान शाह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. फराह खान या सिनेमाची दिग्दर्शिका आहे. अलीकडेच शाहरुखच्या एट पॅक अॅब्स बॉडीचेसुद्धा एक पोस्टर रिलीज करण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सिनेमातील आणखी काही पोस्टर्सची खास झलक...