आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Newly Married Couple Soha Ali Khan And Kunal Kemmu

PICS: हनीमूननंतर पहिल्यांदा दिसले सोहा-कुणाल, पाहा नवदाम्पत्याची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगढ- अलीकडेच लग्नगाठीत अडकलेले जोडपे अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू चंदीगढच्या एका इव्हेंटमध्ये पोहोचले होते. यावेळी सोहाने सांगितले, की चंदीगढमध्ये येणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. परंतु यावेळी एका विशेष 'एरियल का शेयर द लोड मूमेन्ट' निमित्तासाठी येथे आलो आहोत. यामध्ये पती कुणालने मला सहकार्य केले. दोघे चंदीगढमध्ये वॉश द बकेट चॅलेंजला लाँच करण्यासाठी पोहोचले होते.
या इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सोहाने सांगितले, की घरगुती काम करणा-या भारतातील महिलांचा सर्वे करण्यात आला. यामध्ये दोन तृतीयांश महिला घरगुती काम करतात. त्यात 80 टक्के वर्किंग लेडीज मोलकरीकडून काम करून घेतात. तसेच 76 टक्के महिला भेटल्या ज्यांचे म्हणणे होते, की स्वयंपाक करण्यापेक्षा कपडे धुणे सोपे जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या नवदाम्पत्याची छायाचित्रे...