आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nicole Faria Birthday: Debuted In Bollywood From Film Yaariyan Special

B'day: Miss Earth बनून आली होती चर्चेत, 'यारिया'मधून केली बोल्ड एंट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री आणि मॉडेल निकोल फारिया 2010मध्ये ब्यूटी टायटल 'मिस अर्थ' जिकून चर्चेत आली होती. भारतासाठी निकोल हा किताब आपल्या नावी करणारी पहिलीच मॉडेल आहे. त्यानंतर निकोल 'यारिया' सिनेमात झळकली होती. आज निकोल आपला 25वा वाढदिवस साजरा करत आहे.
वयाच्या 15वाय वर्षीत आली फिल्म इंडस्ट्रीमध्ये-
दिल्ली, मुंबई आणि कोलंबो (श्रीलंका)च्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये निकोलने वयाच्या 15वाय वर्षीच पाऊल ठेवले होते. 2010मध्ये सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. स्वत:ने स्वीकारले आहे, की मिस अर्थ बनल्यानंतर तिच्या आयुष्यात खूप बदल झाले. आता तिच्याकडे नाम आणि काम दोन्ही आहे.
किंगफिशर गर्लसुध्दा होती-
बंगळुरुमध्ये लहानची मोठी झालेली निकोलने अनेक फॅशन शोमध्ये (लॅक्मे फॅशन वीक, विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीक, कोलंबो फॅशन वीक) सामील झालेली आहे. 2014मध्ये तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी आपली फिगर एक्सपोज केली होती. याची शूटिंग फिलिपीन्समध्ये झाली होती. शिवाय निकोल एली, कॉस्मोपॉलिटन, व्होगसारख्या मासिकांची कव्हर गर्ल होती.
निकोलचे कुटुंब-
निकोलचे वडील इआन फारिया गोव्याचे असून मोटीव्हेशन स्पीक आणि कॉर्पेरेट ट्रेनर आहेत. निकोलला एक थोरला भाऊ आहे, तो रिअल एस्टेट बिझनेसमन आहे. तसेच, तिची आजी प्रेम ज्योती संस्था नावाने एक एनजीओ चालवते. निकोलचे शालेय आणि पुढचे शिक्षण बंगळुरुमध्ये झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निकोल फारियाची काही खास छायाचित्रे...