आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान हाशमी की आलिया भट्ट, कोण आहे सिरिअल किसर? पाहा आणि तुम्हीच ठरवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सिरिअल किसर म्हणून ओळख निर्माण केलेल्या इमरान हाशमीला आता नवोदित अभिनेत्री आलिया भट्ट किसींग सीनच्या बाबतीत टक्कर देताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये तिचे आतापर्यंत चार सिनेमे रिलीज झाले आहेत. पण प्रत्येक सिनेमात एक साम्य दिसले, तिचे 'किसींग सीन' ती पहिल्याच 'स्टुडंट ऑफ द इअर' सिनेमात मागे पुढे न पाहता 'किसींग सीन' देताना दिसला. त्यानंतर 'हायवे', '2 स्टेट्स' या सिनेमांमध्ये तिचे बिनधास्त किसींग सीन्स पाहायला मिळाले.
अलीकडेच, रिलीज झालेला तिचा आणि वरुण धवनचा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'मध्ये दोघांचे अनेक किसींग सीन आहेत. याविषयी आलिया म्हणते, मेलच का फिमेलसुध्दा सिरिअल किसरसुध्दा असू शकतात.
ज्याप्रमाणे इमरान हाशमीचा कोणताच सिनेमा किसींग सीनशिवाय रिलीज होत नाही. तसेच चित्र आता आलियाच्या सिनेमाच्या बाबतीत दिसून येत आहे.
इमरानचे किसींग सीन तुम्ही यापूर्वी अनेकदा पाहिलेच असतील पण नवोदित अभिनेत्री आलिया भट्टचे किसींग सीन पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करून करा...