आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समोर आले जिगोलोचे सत्य, हायप्रोफाईल महिलाच नव्हे, अभिनेत्रीही करतात मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बीए पास' सिनेमातील एक दृश्य. या सिनेमात एक तरुण पैशांसाठी जिगोलोचे काम करतो.)
मुंबईः बॉलिवूड-दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेता प्रसाद बसूला अलीकडेच वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक झाल्यानंतर इंडस्ट्रीतील आणखी एक सत्य समोर आले आहे. याविषयी पूर्वीदेखील काही गोष्टी उघड झाल्या आहेत. असे म्हटले जात आहे, की हायप्रोफाईल प्रॉस्टिट्युशन रॅकेटमध्ये केवळ टॉलिवूड अभिनेत्रीच नव्हे तर बॉलिवूडमधील काही लोकसुद्धा गुंतले आहेत.
अभिनेत्रींव्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये जिगोलोजची डिमांड आहे. Dainikbhaskar.comच्या हाती एक अशी ऑडिओ टेप लागली आहे, ज्यामध्ये जिगोलोची भूमिका आणखी स्पष्ट झाली आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही पुढे तुम्हाला ऑडिओ टेपमधून समोर आलेल्या गोष्टी सांगणार आहोत.
Dainikbhaskar.comच्या चौकशीत चकीत करणारे तथ्य उघड झाले आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी न झालेल्या अभिनेत्री आपले हाय लाइफस्टाइल मेटेंन करण्यासाठी देह व्यापारात प्रवेश करत असल्याची चर्चा दीर्घ काळापासून होत आहे, मात्र आता अभिनेतेसुद्धा (मेल प्रॉस्टिट्युट्स) या व्यवसायात उतरले आहेत. 'बीए पास' सिनेमात चित्रीत करण्यात आल्याप्रमाणे पुरुष हे काम करत असतात. या सिनेमात एक तरुण पैशांसाठी जिगोलोचे काम करतो.
अभिनेत्रींप्रमाणेच लो पेड अॅक्टर आणि मॉडेल अशारितीने सेक्स रॅकेटमध्ये सामील होऊन बी टाऊनमध्ये कार्यरत आहेत. मुंबईत जवळपास 2500 जिगोलो सक्रिय आहेत. हे तेच मॉडेल आहेत जे इंडस्ट्रीत यशस्वी होण्याचे स्वप्न बघत आहेत, मात्र आपला खर्च आणि आलीशान लाइफस्टाइल मेंटेन करण्यासाठी जिगोलोचे काम करतोत. यापैकी काही अभिनेते जाहिराती, टीव्ही मालिका आणि सिनेमात छोटी-मोठी भूमिका साकारणारे आहेत. यांच्यासाठी ग्राहक शोधण्याचे काम दलाल करतात. यामध्ये होमोसेक्शुअॅलिटीचाही समावेश आहे.
पुढे वाचा, किती पैसे घेतात जिगोलो...