आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Only \'Kick\' Also Expectations From These Five Upcoming Bollywood Film

\'किक\'च नव्हे, या 5 सिनेमांकडूनही अपेक्षा, \'हैदर\'-\'मेरी कोम\'कडे सगळ्यांचे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स: रणदीप हुड्डा, सलमान खान आणि शाहिद कपूर
मुंबई: सलमान खान अभिनीत 'किक' सध्या जोरदार चर्चेत आहे. सिनेमा 25 जुलैला थिएटरमध्ये दाखल होत आहे. सिनेमाचा धुरा मात्र सलमान खानच्या खांद्यावर आहे. हा सिनेमा जॅकलीन फर्नांडिस, रणदीप हुड्डा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरू शकतो. सिनेमाचे बजेट 62 कोटी असून प्रमोशन आणि इतर मिळून 90 ते 95 कोटी रुपये सिनेमावर खर्च करण्यात आला आहे. सलमान खान आणि बिग बजेट याकडे बघून सिनेमाकडून 250 कोटींच्या कमाईची अपेक्षा केली जात आहे. प्रेक्षकांनासुध्दा सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत. त्याचा ट्रेलर पाहूनच लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
यावर्षी 'किक'नंतर काही सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यांच्यावर समीक्षक, वितरक आणि प्रेक्षकांच्या नजरा टिकून आहेत. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या चाहत्याला एका दमदार सिनेमामध्ये पाहण्याची इच्छा असते. तसेच, वितरक आणि बॉक्स ऑफिसला चांगल्या कमाईच्या सिनेमांची नेहमी प्रतिक्षा राहिली आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 'किक'नंतर येणा-या 5 सिनेमांविषयी सांगत आहोत. त्यावर प्रेक्षकांसह बॉक्स ऑफिसची नजर टिकून आहे...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 'हैदर', 'मेरी कोम', 'हॅप्पी न्यू इअर'सह 'पीके' आणि 'सिंघम रिटर्न्स'पर्यंत या सिनेमांंकडून काय अपेक्षा आहेत...