आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Only Siddharth Roy Kapoor These Bollywood Actors Also Married Thrice Time

विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूरच नव्हे हे सेलिब्रिटीसुद्धा तीनदा अडकले लग्नगाठीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः संजय दत्त-मान्यता, अदनान सामी-रोया, सिदार्थ रॉय कपूर-विद्या बालन)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने 1 जानेवारी रोजी आपला 37 वा वाढदिवस साजरा केला. विद्याचे लग्न प्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूरसोबत झाले आहे. सिद्धार्थचे विद्यासोबतचे तिसरे लग्न असून विद्याचे हे पहिलेच लग्न आहे. विद्यासोबत संसार थाटण्यापूर्वी दोनदा त्यांचा घटस्फोट झाला होता. म्हणजेच सिद्धार्थ एकदा- दोनदा नव्हे तर तीनदा बोहल्यावर चढले.
तसे पाहता आपल्या आयुष्यात तीनदा लग्न करणारे सिद्धार्थ रॉय कपूर बॉलिवूडमधील एकमेव व्यक्ती नाहीयेत. येथील काही सेलिब्रिटींनी तीनदा लग्न थाटले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तीनदा लग्न करणारे हे सेलिब्रिटी कोण आहेत, ते सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बी टाऊनमधील या सेलिब्रिटींविषयी...