आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Official Trailer Of Amitabh Bachchan Starrer \'Shamitabh\'

अमिताभ-धनुष अभिनीत \'शमिताभ\'चा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO+PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('शमिताभ'च्या एका सीनमध्ये आमिताभ बच्चन)
मुंबई- मुंबईमध्ये मंगळवारी (6 जानेवारी) सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'शमिताभ' सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ट्रेलर पाहून अंदाजा लावला जाऊ शकतो, की धनुष आणि बिग बी यांनी सिनेमात मुख्य अभिनेत्यांची भूमिका साकारली आहे. दोघेही एकमेकांच्या पुढे जाण्याची घडपड करत आहेत.
आर. बल्की यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाला सुनील लुल्लाने निर्मित केले आहे. अमिताभ आणि धनुषशिवाय सिनेमात कमल हसन यांची मुलगी अक्षरा आणि रेखासुध्दा सिनेमात दिसणार आहेत. अभिनेत्री म्हणून अक्षयराचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. 6 फेब्रुवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ट्रेलर आणि ट्रेलरमधून घेण्यात आलेली अमिताभ बच्चन, धनुष आणि अक्षयरा यांची छायाचित्रे...