आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा आई होणारेय ऐश्वर्या, बच्चन कुटुंबात नवीन पाहुण्याची चाहुल?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकीकडे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कमबॅकची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत, तर दुसरीकडे ऐश्वर्या अद्याप कमबॅकच्या तयारीत दिसत नाहीये. कारण आता बातमी आहे, की बच्चन कुटुंबात लवकरच नवीन सदस्याचे आगमन होणार असून बिग बी दुस-यांदा आजोबा होणार आहेत. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. लीडिंग मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या दुस-यांदा आई होण्याचे प्लानिंग करत आहे. दुसरे बाळ ऐश्वर्याची पहिली प्राथमिकता असल्याने ती आपले कमबॅक वारंवार टाळत आहे.
ऐश्वर्याने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते, की वेळ झपाट्याने निघून जातोय. मी माझ्या मुलीच्या संगोपनात आणि प्रोफेशनल कमिटमेंट्स पूर्ण करण्यात बिझी आहे.
ताज्या बातमीनुसार, ऐश्वर्या मातृत्वाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगत असून दुस-या मुलासाठी उत्सुक आहे.
ऐश्वर्या गेल्या काही महिन्यांपासून अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करत आहे. मात्र सिनेमांपासून ती लांब आहे. अद्याप तिने एकही सिनेमा साइन केलेला नाहीये.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या ऐश्वर्या आणि अभिषेकची कशी सुरु झाली होती लव्ह स्टोरी आणि कधी झाला आराध्याचा जन्म...