आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG! When Alia Bhatt Got Embarrassed Because Of Varun Dhawan

वरुणने आलियाची केली पंचाईत, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'स्टुडेंट ऑफ द इअर' सिनेमानंतर पुन्हा एकदा आलिया भट्ट आणि वरुण धवन एकत्र 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' सिनेमामध्ये दिसणार आहेत. दोघांची केमिस्ट्री ट्रेलरमध्ये दमदार दाखवली आहे. परंतु आम्ही तुम्हाला यापेक्षा जरा वेगळेच सांगणार आहोत.
असे जाणवते, की आलिया आपला को-स्टार वरुणसह कन्फर्टेबल नाहीये. मात्र '2 स्टेट्स'चा अर्जुन कपूरसोबत यापेक्षा जास्त कन्फर्टेबल दिसून येत होती. तुम्ही विचार कराल आम्ही असे कशामुळे म्हणतोय. तुम्हीच जाणून घ्या काय प्रकरण आहेत ते.
'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'च्या ट्रेलर लाँचिंगला पोहोचलेल्या आलियाने वरुण धवनला उचलले होते. वरुणनेसुध्दा आलियाला आपल्या हातांनी अलगद वरती उचलले. परंतु वरुण जेव्हा आलियाला जमीनीवर उतरवत होता तेव्हा तिच्यासाठी एंबॅरेसिंग सिच्युएशन उभी राहिली. एवढेच नाही तर, या वाईट परिस्थितीचे हावभाव आलियाच्या चेह-यावर स्पष्ट दिसून येत होते.
आता वरुण पुन्हा कधी आलियासाठी अशी सिच्युएशन क्रिएट करू नये असेच आता म्हणता येईल. पुन्हा कधी वरुणने आलियाला वरती उचलले तर अलगद जमीनीवरसुध्दा ठेवता आले पाहिजे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये बघा आलियासमोर वरुणने उभी केली ऑकवर्ड सिच्युएशन...