आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location : नाइट मोडवर 'सिंघम-2' चे शुटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम-2' या सिनेमाचे शुटिंग सध्या सुरु आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगण मेन लीडमध्ये आहे तर अभिनेत्री करीना कपूरसुद्धा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.
अजय देवगण सध्या या सिनेमासाठी जीवतोड मेहनत घेत आहे. गेल्या आठवड्यात त्याने वरळी फोर्टमध्ये काही दृश्ये चित्रित केली. रविवारी रात्री त्याने मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर शुटिंग केले. या शुटिंगदरम्यानची खास छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हा सिनेमा यावर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे. 'सिंघम' या सिनेमाचा हा सिक्वेल आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा शुटिंगवेळी क्लिक झालेली खास छायाचित्रे...