आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑप्रा विन्फ्रेकडून बुक क्लब लाँच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - टीव्ही मुगल व टॉक शो क्वीन ऑप्रो विन्फ्रे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आपला लोकप्रिय बुक क्लब लाँच केला आहे. नवीन बुक क्लब हा आधुनिक काळासोबत चालणारा आहे. 58 वर्षीय ऑप्रोने ई-बुकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्या फेसबुक व ट्विटरचा वापर करणार आहेत. हा क्लब अधिक संवाद वाढवणार असेल. हा क्लब ऑनलाइन असून डिजिटल जगाशी बोलणार आहे. या व्यासपीठावर चर्चा घडवण्यासाठी चेरील स्ट्रेड यांचे ‘वाइल्ड’ हे पुस्तक निवडण्यात आले आहे.