आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Optical Illusions: Caught In The Wrong Moment, Aishwarya Rai, Amitabh Bachchan, SRK, Deepika Padukone Fall Prey To The Camera\'s Creativity

PIX: कॅमे-याचा अँगल बिघडला आणि आक्षेपार्ह कृत्य करताना कॅमे-यात कैद झाले हे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रे हे एक उत्तम माध्यम आहे. मात्र जेव्हा हिच छायाचित्रे चुकीच्या अँगलने क्लिक केली जातात, तेव्हा त्यावरुन वादही निर्माण होण्याची शक्यता असते. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स फोटोग्राफर्सनी चुकीच्या पद्धतीने क्लिक करण्यात आलेल्या छायाचित्रांना बळी पडले आहेत. वरील छायाचित्र बघून तुम्ही अंदाज बांधू शकता, की जेव्हा अशी छायाचित्रे सेलिब्रिटींनी बघितली असतील, तेव्हा त्यांना किती लाजिरवाणे व्हावे लागले असेल. ऑप्टिकल इल्यूजनच्या भानगडीत छायाचित्रांमध्ये असे काही दिसू लागते, ज्यामुळे अफवांना तोंड फुटतं.
आता वरीलच छायाचित्र बघा, यामध्ये अजय देवगण चक्क ऐश्वर्याला किस करत असल्याचा भास होतो. हे केवळ कॅमे-याचा अँगल बिघडल्यामुळे दिसत आहे. जी कुणी व्यक्ति हे छायाचित्र बघेल, ती हे बघून नक्कीच अचंबित होईल.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशीच काही छायाचित्रे दखवत आहोत, ज्यामुळे सेलिब्रिटींवर लाजिरवाणे होण्याची वेळ आली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कॅमेरा अँगल बिघडल्यामुळे सेलिब्रिटींचे कोणते कृत्य कॅमे-यात कैद झाले...