आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osama Bin Laden Died Watching Sunny Leone Porn Videos

'सनी लियोनचा पॉर्न व्हिडिओ पाहताना मारला गेला ओसामा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लादेनच्या मृत्युनंतर त्याच्या वयक्तिक जीवनाच्या संदर्भातील अनेक बातम्या जगासमोर आल्या.
परंतु आता बॉलीवुड चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी एक ट्विट करून लादेनच्या संदर्भात आश्चर्यचकित करणारा खुलासा केला आहे. राम गोपाल वर्माने ट्विट केले आहे की, "हे खर आहे का, ओसामा बिन लादेनच्या एबटाबाद येथील घरात सनी लियोनच्या पॉर्न व्हिडिओच्या ढीगभर सीडी मिळाल्या होत्या. माझ्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी ओसामा मारला गेला, तेंव्हा तो सनी लियोनचा पॉर्न व्हिडिओ पाहत होता".
आता तर राम गोपाल वर्माच सांगू शकतात की, त्यांचे सूत्र कोण आहेत. असेही असू शकते की त्यांच्या सुत्रांनीच ओसामाला सनीच्या पॉर्न सीडी पोहंचवल्या असतील. या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर हे तर स्पष्ट आहे की, राम गोपाल वर्मा मस्करी करत आहेत. पण प्रश्न हा आहे की, त्यांना अशाप्रकारचे ट्विट करण्याची आवश्यकता का वाटली. का राम गोपाल वर्माही कमाल खान यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत, जे सनी लियोनच्या बाबतीत काहीही पोस्ट करत असतात.