आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेंटिंग पाहिल्यानंतर अँनिमेशन फिल्म पाहिल्यासारखे वाटते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिउसुके फुकाहोरी हा जपानचा उत्कृष्ट कलावंत आहे. तो माशांची थ्री डायमेन्शनल पेंटिंग्ज बनवण्यात पारंगत आहे. या पेंटिग्ज इतक्या खर्‍या दिसतात की टँकमध्ये खरोखरच मासे असल्याचा भास होतो. त्याच्या पेंटिंगला पाहून अँनिमेशन फिल्म पाहिल्यासारखे वाटते. रिउसुके यासाठी पारदर्शी रेझिनचा थर जमवतो आणि अँक्रेलिक पेंटपासून चित्र काढतो. त्याच्या मते हे काम खूप अवघड आहे आणि यात खूप वेळ लागतो; मात्र चांगले चित्र पाहून समाधान वाटते. यासाठी त्याला भांड्याची आवश्यकता पडते.