बॉलिवूड अभिनेते आणि शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर यांचा आज (29 मे) 60वा वाढदिवस आहे. याचेच औचित्य साधत शाहिदने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक जंगी सरप्राइज बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स पंकज कपूर यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
पाहुण्यांच्या यादीत सुधीर मिश्रा, दिया मिर्झा, विद्या बालन, तन्वी आझमी, कुश सिन्हा, राजकुमार संतोषी, विधु विनोद चोप्रा, विवान शाह पोहोचले होते. यावेळी शाहिद खूप आनंदी दिसत होता. त्याने आपल्या वडिलांना एक कारसुद्धा गिफ्ट केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पंकज कपूर यांच्या बर्थ डे बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...