(फोटोः जॅकलिन फर्नांडिस, सलमान खान, झोया अख्तर, जरीन खान)
मुंबईः अभिनेता
सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या शाही लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे. हैदराबादमध्ये शाही विवाहसोहळा रंगल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या रिसेप्शनला बॉलिवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली होती.
बी टाऊनच्या सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज यावेळी पाहायला मिळाला. या पार्टीत काही सेलिब्रिटींची त्यांच्या न कळत काही छायाचित्रे कॅमे-यात क्लिक झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये काही सेलिब्रिटींची फनी रिअॅक्शन पाहायला मिळतेय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...