आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशनच्या बाबतीत कच्चा लिंबू नाहीये परिणीती, पाहा 10 ग्लॅमरस Look

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- परिणीती चोप्रा)
फॅशन सेन्सच्या बाबतीत अभिनेत्री परिणीती चोप्राला बॉलिवूडमध्ये कमी लेखले जाते. फॅशनबाबत तिची तुलना नेहमी बहीण प्रियांका चोप्राशी केली जाते. मात्र, परिणीती स्वत:सुध्दा मानते की फॅशनबाबत ती थोडी कच्ची आहे.
परिणीती आता 'किल दिल'मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. एकेकाळी लठ्ठ असलेल्या परिणीतीने सिनेमांमध्ये येण्यासाठी खूप वजन कमी केले. करण जोहरच्या 'कॉफी विथ करन' चॅट शोमध्ये आलिया भट्टनेसुध्दा परिणीतीला ड्रेसिंग सेन्स सुधारण्याचा सल्ला दिला होता.
मात्र अनेक ठिकाणी परिणीती शानदार आउटफिट्समध्ये दिसून आली आहे. विशेष म्हणजे तिच्या या ड्रेसिंग सेन्सची प्रशंसादेखील झालेली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परिणीती चोप्राची विविध ड्रेसेसमधील ग्लॅमरस लूक...